अटी व नियम

तुमचा ब्लॉग मराठीनेटभेट वर जोडण्या साठी खालील अटी नियमांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
१. आपल्या ब्लॉग वर मराठी नोंदी असणे आवश्यक आहे तसेच हिंदी भाषेत लिहलेले ब्लॉग स्वीकारले जातील.
२. मराठीनेटभेट वर आपल्या ब्लॉग मधील लेखांचे, कविताचे शीर्षक दाखवले जाईल.
३. सावधान आपण कुणाच्या नोंदी जश्याच्या तश्या मुळ लेखकाला श्रेय न देता प्रकाशित करत असाल आणि आपली तक्रार मराठीनेटभेट च्या टीम कडे आल्यास मराठीनेटभेट मधून तो  ब्लॉग काढून टाकण्यात येईल.
४. अश्‍लील साहित्य प्रकाशित करणारा ब्लॉग येथे जोडला जाणार नाही..आधीच जोडलेल्या ब्लॉगवर भविष्यात असे प्रकार आढल्यास तो ब्लॉग मराठीनेटभेट मधून तो ब्लॉग काढून टाकण्यात येईल.
५. इतरांच्या धार्मिक भावना दुखवणारा ब्लॉग येथे जोडला जाणार नाही असा प्रकार निर्देशनास आल्यास तो ब्लॉग मराठीनेटभेट मधून काढून टाकण्यात येईल.
६. विद्रोही साहित्य असलेला ब्लॉग जोडण्यात येईल.
७.मराठी नेटभेट चे विजेत आपल्या ब्लॉग वर लावणे अनिवार्य आहे नसता आपला ब्लॉग येथे जोडण्यात येणार नाही.
८.खाली दिलेल्या मराठीनेटभेटब्लॉगकट्ट्याच विजेटला क्किक करून आपला निवेदन फॉर्म भरा.
मराठीनेटभेटब्लॉगकट्टा